Ferfar #1932 · कारेगाव
धर्माबाद, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 195
- Talathi
- Madhuri Nivruttirao Bhosle
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
अर्जदार नागोराव दत्तराम जगदंबे रा.कारेगाव ता. धर्माबाद येथील रहिवासी असून त्यांची जमीन मौ .कारेगाव ता . धर्माबाद जि . नांदेड गट क्र . 195 क्षेत्र 2हे .47आर .जमीन असून यांच्या हिश्यात एक बोरवेल आहे असा त्यांनी शपथपत्र दिले आहे त्या वरून नोंद घेण्यात आली.