Ferfar #1933 · कारेगाव
धर्माबाद, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 111
- Talathi
- Madhuri Nivruttirao Bhosle
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अर्जदार संभाजी गणपती हिवराळे रा.कारेगाव ता.धर्माबाद येथील रहिवासी असून त्यांची जमीन मौ .कारेगाव ता .धर्माबाद जि .नांदेड गट क्र . 111क्षेत्र 1 हे .05 आर .जमीन असून यांच्या हिश्यात एक बोरवेल आहे असा त्यांनी शपथपत्र दिले आहे त्या वरून नोंद घेण्यात आली