सातबारा Watch

← कारेगाव

Ferfar #1934 · कारेगाव

धर्माबाद, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
110
Talathi
Madhuri Nivruttirao Bhosle
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अर्जदार माधव गणपती हिवराळे रा.कारेगाव ता. धर्माबाद येथील रहिवासी असून त्यांची जमीन मौ .कारेगाव ता . धर्माबाद जि . नांदेड गट क्र . 110 क्षेत्र 1हे .05आर . जमीन असून यांच्या हिश्यात एक बोरवेल आहे असा त्यांनी शपथपत्र दिले आहे त्या वरून नोंद घेण्यात आली