Ferfar #579 · येल्लापुर
धर्माबाद, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 40
- Talathi
- जगन्नाथ शिवराजअप्पा वारकरे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
बाजुस दर्शविलेल्या गट क्र.40 चे मालक छाया सुभाष कदम रा.येल्लापुर ता.धर्माबाद येथील रहिवाशी असून त्यांची मौ.आटाळा येथे गट क्र 40 क्षेत्र 0 हे 60 आर एवढी शेत जमीन आहे.अर्जदार छाया सुभाष कदम यांनी सात बाराचे इतर अधिकारात बोअरवेलची नोंद घ्यावी म्हणून 100रु चे बॉण्ड वर शपथपत्र दिले आहे. अर्जदार यांचे अर्ज शपथपत्र व स्थानिक चौकशी आधारे छाया सुभाष कदम यांच्या हिश्शात एक स्वतंत्र बोअर वेल नोंद आहे अशी नोंद घेण्यात आली. करिता नोंद मजुरीस्तव सादर