Ferfar #2791 · आटाळा
धर्माबाद, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 147
- Talathi
- जगन्नाथ शिवराजअप्पा वारकरे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
बाजुस दर्शविलेल्या गट क्र.147 चे मालक राजश्री पांडुरंग येवले रा.आटाळा ता.धर्माबाद येथील रहिवाशी असून त्यांची मौ.आटाळा येथे गट क्र 147 क्षेत्र 0 हे 56 आर एवढी शेत जमीन आहे. अर्जदार राजश्री पांडुरंग येवले यांनी सात बाराचे इतर अधिकारात बोअरवेलची नोंद घ्यावी म्हणून 100रु चे बॉण्ड वर शपथपत्र दिले आहे. अर्जदार यांचे अर्ज शपथपत्र व स्थानिक चौकशी आधारे राजश्री पांडुरंग येवले यांच्या हिश्शात एक स्वतंत्र बोअर वेल नोंद आहे अशी नोंद घेण्यात आली. करिता नोंद मजुरीस्तव सादर