सातबारा Watch

← आटाळा

Ferfar #2796 · आटाळा

धर्माबाद, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
409
Talathi
जगन्‍नाथ शिवराजअप्‍पा वारकरे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 बाजुस दर्शविलेल्या गट क्र.409 चे मालक शंकर दत्ताहारी भोसले रा.आटाळा ता.धर्माबाद येथील रहिवाशी असून त्यांची मौ. आटाळा येथे गट क्र.409 क्षेत्र 0 हे 64 आर एवढी शेत जमीन आहे. अर्जदार शंकर दत्ताहारी भोसले यांनी सात बाराचे इतर अधिकारात बोअरवेलची नोंद घ्यावी म्हणून 100रु चे बॉण्ड वर शपथपत्र दिले आहे. अर्जदार यांचे अर्ज शपथपत्र व स्थानिक चौकशी आधारे शंकर दत्ताहारी भोसले यांच्या हिश्शात एक स्वतंत्र बोअर वेल नोंद आहे अशी नोंद घेण्यात आली. करिता नोंद मजुरीस्तव सादर.