Ferfar #2798 · आटाळा
धर्माबाद, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 144
- Talathi
- जगन्नाथ शिवराजअप्पा वारकरे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
बाजुस दर्शविलेल्या गट क्र. 144 चे मालक राम गंगाराम येवले रा.आटाळा ता. धर्माबाद येथील रहिवाशी असून त्यांची मौ. आटाळा येथे गट क्र 144 क्षेत्र 0 हे 53 आर एवढी शेत जमीन आहे. अर्जदार राम गंगाराम येवले यांनी सात बाराचे इतर अधिकारात बोअरवेलची नोंद घ्यावी म्हणून 100 रु चे बॉण्ड वर शपथपत्र दिले आहे. अर्जदार यांचे अर्ज शपथपत्र व स्थानिक चौकशी आधारे राम गंगाराम येवले यांच्या हिश्शात एक स्वतंत्र बोअर वेल नोंद आहे अशी नोंद घेण्यात आली. करिता नोंद मजुरीस्तव सादर.