सातबारा Watch

← चोळाखा

Ferfar #1638 · चोळाखा

धर्माबाद, नांदेड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
163, 165, 170, 177
Talathi
Mangrule Santosh Govindrao
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक, धर्माबाद लिहुन देणार : आनंदपुरी दत्तपुरी महाराज रा. चोळाखा यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 177 दिनांक 16/02/2016 प्रमाणे रक्कम रुपये 800000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 163, 165, 170, 177, वर बोजा दाखल करणेबाबत श्री आनंदपुरी दत्तपुरी महाराज यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.