Ferfar #1641 · चोळाखा
धर्माबाद, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 155
- Talathi
- Mangrule Santosh Govindrao
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
बाजुस वर्णन केलेल्या सर्वे क्रमांकाचे मालक हणमंत दत्ताहरी कदम रा. चोळाखा ता .धर्माबाद यांनी अर्ज दिला आहे की त्यांची मौ. चोळाखा येथील गट क्र.155 क्षेत्र 1 हे 55 आर मध्ये त्यांच्या हिश्शात एक बोअरवेल आहे त्या बोअरवेल ची नोंद सातबाराचे इतर अधिकारात करुन मिळावी असे अर्ज दिले .
अर्जदार हणमंत दत्ताहरी कदम यांचे म्हणण्यानुसार गट क्र. 155 मध्ये जाऊन बोअरवेल असलेबाबत स्थळपाहणी करण्यात आला व त्याआधारे गट क्र. 155 चे इतर अधिकारात हणमंत दत्ताहरी कदम यांचे हिश्शात एक बोअरवेल आहे अशी नोंद घेण्यात आली .