Ferfar #1643 · चोळाखा
धर्माबाद, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 57
- Talathi
- Mangrule Santosh Govindrao
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
इतर फेरफार ( बोअरवेल नोंद )
बाजुस वर्णन केलेल्या सर्वे क्रमांकाचे मालक विठ्ठल जकोजी कदम रा. बेलगुजरी ता .धर्माबाद यांनी अर्ज दिला आहे की त्यांची मौ. चोळाखा येथील गट क्र. 57 क्षेत्र 1 हे 01 आर मध्ये सामाईक त्यांच्या हिश्शात एक बोअरवेल आहे त्या बोअरवेल ची नोंद सातबाराचे इतर अधिकारात करुन मिळावी असे अर्ज दिले .
अर्जदार विठ्ठल जकोजी कदम यांचे म्हणण्यानुसार गट क्र. 57 मध्ये जाऊन बोअरवेल असलेबाबत स्थळपाहणी करण्यात आला व त्याआधारे गट क्र. 58 चे इतर अधिकारात विठ्ठल जकोजी कदम यांचे सामाईक हिश्शात एक बोअरवेल आहे अशी नोंद घेण्यात आली .