सातबारा Watch

← चोंडी

Ferfar #1524 · चोंडी

धर्माबाद, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
218
Talathi
Mangrule Santosh Govindrao
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 बाजुस वर्णन केलेल्या गट क्रमांका चे मालक नामे शेषेराव माधवराव विभूते रा. चोंडी ता. धर्माबाद यांनी अर्ज दिला आहे की त्यांची मौ चोंडी येथील गट क्र .218 क्षेत्र 1 हे. 71 आर मध्ये त्यांच्या हिश्यात बोअर आहे त्या बोअर ची नोंद सातबाराचे इतर अधिकारात करुन मिळावी . करिता अर्जदार शेषेराव माधवराव विभूते यांचे म्हणण्यानुसार गट क्र. 218 मध्ये जाऊन बोअर असलेबाबत स्थळपाहणी करण्यात आला व त्याआधारे गट क्र 218 चे इतर अधिकारात शेषेराव माधवराव विभूते यांचे हिश्शात एक बोअर आहे अशी नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.