Ferfar #1531 · चोंडी
धर्माबाद, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 283
- Talathi
- Mangrule Santosh Govindrao
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
इतर फेरफार ( बोअरवेल नोंद )
बाजुस वर्णन केलेल्या सर्वे क्रमांकाचे मालक नंदाबाई देवराव कदम रा. चोंडी ता .धर्माबाद यांनी अर्ज दिला आहे की त्यांची मौ. चोंडी येथील गट क्र. 283 क्षेत्र 0 हे 82 आर मध्ये त्यांच्या हिश्शात एक बोअरवेल आहे त्या बोअरवेल ची नोंद सातबाराचे इतर अधिकारात करुन मिळावी असे अर्ज दिले .
अर्जदार नंदाबाई देवराव कदम यांचे म्हणण्यानुसार गट क्र. 283 मध्ये जाऊन बोअरवेल असलेबाबत स्थळपाहणी करण्यात आला व त्याआधारे गट क्र. 283 चे इतर अधिकारात नंदाबाई देवराव कदम यांचे हिश्शात एक बोअरवेल आहे अशी नोंद घेण्यात आली .