सातबारा Watch

← चोंडी

Ferfar #1532 · चोंडी

धर्माबाद, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
272
Talathi
Mangrule Santosh Govindrao
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 इतर फेरफार ( बोअरवेल नोंद ) बाजुस वर्णन केलेल्या सर्वे क्रमांकाचे मालक देवराव मारोती कदम रा. चोंडी ता .धर्माबाद यांनी अर्ज दिला आहे की त्यांची मौ. चोंडी येथील गट क्र. 272 क्षेत्र 0 हे 52 आर मध्ये त्यांच्या हिश्शात एक बोअरवेल आहे त्या बोअरवेल ची नोंद सातबाराचे इतर अधिकारात करुन मिळावी असे अर्ज दिले . अर्जदार देवराव मारोती कदम यांचे म्हणण्यानुसार गट क्र. 272 मध्ये जाऊन बोअरवेल असलेबाबत स्थळपाहणी करण्यात आला व त्याआधारे गट क्र. 272 चे इतर अधिकारात देवराव मारोती कदम यांचे हिश्शात एक बोअरवेल आहे अशी नोंद घेण्यात आली .