सातबारा Watch

← जारीकोट

Ferfar #3201 · जारीकोट

धर्माबाद, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
818
Talathi
Mangrule Santosh Govindrao
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 बाजुस वर्णन केलेल्या गट क्रमांका चे मालक हणमंत लक्ष्मणराव धुप्पे रा. जारीकोट ता. धर्माबाद यांनी अर्ज दिला आहे की त्यांची मौ जारीकोट येथील गट क्र 818 क्षेत्र 0 हे. 75 आर मध्ये त्यांच्या हिश्यात बोअर आहे त्या बोअर ची नोंद सातबाराचे इतर अधिकारात करुन मिळावी . करिता अर्जदार हणमंत लक्ष्मणराव धुप्पे यांचे म्हणण्यानुसार गट क्र. 818 मध्ये जाऊन बोअर असलेबाबत स्थळपाहणी करण्यात आला व त्याआधारे गट क्र 818 चे इतर अधिकारात हणमंत लक्ष्मणराव धुप्पे यांचे हिश्शात एक बोअर आहे अशी नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.