सातबारा Watch

← दिग्रस

Ferfar #470 · दिग्रस

धर्माबाद, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-28
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
114
Talathi
Mangrule Santosh Govindrao
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026 इतर फेरफार ( बोअरवेल नोंद ) बाजुस वर्णन केलेल्या सर्वे क्रमांकाचे मारोती रमाकांत उमरे रा. दिग्रस ता .धर्माबाद यांनी अर्ज दिला आहे की त्यांची मौ. दिग्रस येथील गट क्र. 114 क्षेत्र 1 हे 60 आर मध्ये त्यांच्या हिश्शात एक बोअरवेल आहे त्या बोअरवेल ची नोंद सातबाराचे इतर अधिकारात करुन मिळावी . अर्जदार मारोती रमाकांत उमरे यांचे म्हणण्यानुसार गट क्र. 114 मध्ये जाऊन बोअरवेल असलेबाबत स्थळपाहणी करण्यात आला व त्याआधारे गट क्र. 114 चे इतर अधिकारात मारोती रमाकांत उमरे यांचे हिश्शात एक बोअरवेल आहे अशी नोंद घेण्यात आली .