Ferfar #2446 · येताळा
धर्माबाद, नांदेड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 710
- Talathi
- सचिन भारत जावरकर
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026
लिहुन देणार:-
गंगामनी इरेष पानदवार रा. येताळा(खाता क्रमांक1101) यांचे गट/सर्व्हे क्रमांक710, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
किशन रामलु गुरला , (खाता क्रमांक :-1429)गट/सर्व्हे क्रमांक 710 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक धर्माबाद जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 62 दिनांक 16/01/2026 प्रमाणे रक्कम रुपये 380000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.