सातबारा Watch

← गुरूजवळा

Ferfar #1541 · गुरूजवळा

धर्माबाद, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
109
Talathi
प्रकाश आनंदा तायवाडे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 कौटुंबिक संमती वाटणीपत्र - बाजूस दाखल केलेल्या जमिनीचे खातेदार 1)अंजनाबाई नागोराव आकलोड 2)अनुराधा माधव गंठोड 3)कृष्णा नागोराव आकलोड 4)अर्चना नागोराव आकलोड यांनी आपल्या मालकीची मौजे गुरुजवळा येथील गट न 109 मधील 0.92 हे. आर क्षेत्र र रु 500 च्या बॉन्ड पेपर क्रमांक DW262836 वर र. नो.न 398 दिनांक 19.10.2026 रोजी त्यांनी आपआपसात कौटुंबीक संमती वाटणीपत्र केले असून त्याप्रमाणे 1) साईनाथ किस्टोबा आकलोड यांना 0.46 हे. आर क्षेत्र 2) कृष्णा नागोराव आकलोड यांना 0.46 हे.आर क्षेत्र दिले असून तसेच इत्तर हक्कात असलेले 1)नरसूबाई किस्टोबा 2)विठाबाई किस्टोबा 3)साईनाथ किस्टोबा यांनी त्यांचे इत्तर हक्कात असलेले नावे कमी करण्यासाठी समंती दिली असल्याने त्यांचे नावे कमी करण्याची व कौटुंबिक संमती वाटणीपत्राची नोंद केली.