सातबारा Watch

← गुरूजवळा

Ferfar #1542 · गुरूजवळा

धर्माबाद, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
150
Talathi
प्रकाश आनंदा तायवाडे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 कौटुंबिक संमती वाटणीपत्र - बाजूस दाखल केलेल्या जमिनीचे खातेदार श्यामराव गंगाधर पाटील रा. बन्नाळी ता. धर्माबाद यांनी आपल्या मालकीचे मौजे गुरुजवळा येथील गट क्रमांक 150 मधील क्षेत्र 1.21 हे.आर असून त्यानी 1.21 हे आर क्षेत्र त्यांची पत्नी सविता शामराव पाटील यांचे नावे करण्यासाठी र रु 500/- च्या बॉन्ड पेपर क्रमांक DW262874 वर र.नो न 402 दिनांक 23/10/2026 रोजी दिले असून त्याप्रमाणे त्यांच्या नावे 7/12 सदरी नोंद करण्यासाठी कौटुंबिक संमती वाटणीपत्राची नोंद केली आहे.