सातबारा Watch

← गुरूजवळा

Ferfar #1543 · गुरूजवळा

धर्माबाद, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
83
Talathi
प्रकाश आनंदा तायवाडे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : दि नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि नांदेड लिहून घेणार : जमालसाब अब्दुलसाब यांनी सर्व्हे क्रमांक : 83 तपशिल : से.स.सो. येथे गहाण - 209 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक सेवा सोसायटी यांचेकडील दिनांक 17/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.