Ferfar #1546 · गुरूजवळा
धर्माबाद, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 103
- Talathi
- प्रकाश आनंदा तायवाडे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
कौटुंबिक संमती वाटणीपत्र - बाजूस दाखल केलेल्या जमिनीचे खातेदार 1)गंगाधर पोतन्ना दारमोड 2)रमेश पोतन्ना दारमोड 3)सूर्यकांत पोतन्ना दारमोड रा.अतकुर ता. धर्माबाद यांनी आपल्या मालकीचे मौजे गुरुजवळा येथील गट क्रमांक 103 मधील क्षेत्र 2.33 हे.आर असून त्यानी आपआपसात 1)गंगाधर पोतन्ना दारमोड यांस 0.78 हे. आर 2)रमेश पोतन्ना दारमोड यास 0.78 हे. आर 3)सूर्यकांत पोतन्ना दारमोड यांस 0.77 हे.आर क्षेत्राचे आपआपसात वाटणीपत्र र रु 500/- च्या बॉन्ड पेपर क्रमांक DW262924 वर र.नो न 409 दिनांक 29/10/2026 रोजी दिले असून त्याप्रमाणे त्यांच्या नावे 7/12 सदरी नोंद करण्यासाठी कौटुंबिक संमती वाटणीपत्राची नोंद केली आहे.