Ferfar #2521 · अतकूर
धर्माबाद, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 299
- Talathi
- प्रकाश आनंदा तायवाडे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
बोअरवेल नोंद – बाजूस दाखल केलेल्या जमिनीचे खातेदार सुप्रिया बालाजी कानलोड यांचे नावे मौजे अतकुर येथील गट न 299 क्षेत्र 0.62 हे.आर असून त्यांचे नावे 7/12 चे इत्तर हक्कामध्ये बोअरवेलची नोंद करणे साठी अर्जदारयांनी अर्ज,शपथपत्र ,आधार कार्ड दिले असून त्या प्रमाणे नोंद केली आहे.