Ferfar #2522 · अतकूर
धर्माबाद, नांदेड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 115
- Talathi
- प्रकाश आनंदा तायवाडे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा धर्माबाद
लिहून घेणार : दिलीप गंगाधर वाघमारे
यांनी सर्व्हे क्रमांक : 115 तपशिल : श्रीकांत गंगाधर वाघमारे यांनी हैद्राबाद स्टेट बॅक,शा,धर्माबाद कडे दि,03/06/2014रोजी जमीन 10,000 / रुपयास गहाण ठेवली,
- 1596 सर्व्हे क्रमांक : 115 तपशिल : उमाकांत गंगाधर वाघमारे यांनी हैद्राबाद स्टेट बॅक,शा,धर्माबाद कडे दि,03/06/2014रोजी जमीन 80,000/ रुपयास गहाण ठेवली,- 1597 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दिनांक 28/09/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.