सातबारा Watch

← अतकूर

Ferfar #2527 · अतकूर

धर्माबाद, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
242, 245, 248
Talathi
प्रकाश आनंदा तायवाडे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 कौटुंबिक संमती वाटणीपत्र - बाजूस दाखल केलेल्या जमिनीचे खातेदार रामकृष्णा गंगाधर सोनारे रा.अतकुर ता. धर्माबाद यांनी आपल्या मालकीचे मौजे गुरुजवळा येथील 1)गट क्रमांक 242 मधील क्षेत्र 0.59 हे.आर 0.03 हे. आर पोटखराब ,2)गट क्रमांक 245 मधील क्षेत्र 0.25.50 हे.आर 0.03 हे.आर पोटखराब ,3)गट क्रमांक 248 मधील क्षेत्र 0.33 हे. आर असून त्यानी त्यांची पत्नी संगीता रामकृष्णा सोनारे यांना बाजूस दिलेले सर्व गटातील क्षेत्र र रु 500/- च्या बॉन्ड पेपर क्रमांक DW262959 वर र.नो न 420 दिनांक 03/11/2026 रोजी दिले असून त्याप्रमाणे त्यांच्या नावे 7/12 सदरी नोंद करण्यासाठी कौटुंबिक संमती वाटणीपत्राची नोंद केली आहे