Ferfar #2528 · अतकूर
धर्माबाद, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 136
- Talathi
- प्रकाश आनंदा तायवाडे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
बोअरवेल नोंद – बाजूस दाखल केलेल्या जमिनीचे खातेदार पुष्पा सागर गोस्कूलवाड यांचे नावे मौजे अतकुर येथील गट क्र. 136 क्षेत्र 0.88 हे.आर क्षेत्रा मध्ये बोअरवेल असून त्याची 7/12 चे इत्तर हक्कात नोंद करणे साठी अर्जदार यांनी अर्ज,शपथपत्र दिले असून त्या प्रमाणे बोअरवेल ची नोंद केली आहे.
.