सातबारा Watch

← नायगांव (ध.)

Ferfar #2308 · नायगांव (ध.)

धर्माबाद, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-02
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
78
Talathi
BHARAT DIGAMBARRAO KADAM
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 इतर फेरफार/बोअरवेल बाजूस वर्णन केलेल्या गट क्र. 78 चे मालक साईनाथ पिराजी शेटेवाड यांची जमीन मौ. नायगाव ध. येथे गट क्र. 78 क्षेत्र 0 हे 78 आर जमीन असून यांनी सदरील गटात एक बोअरवेल मारला असून त्या बोअरवेल ची सातबाराच्या इतर अधिकारात नोंद व्हावी यासाठी त्यांनी अर्ज व 100 रु बॉंडपेपर वर शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.