Ferfar #2309 · नायगांव (ध.)
धर्माबाद, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-02
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 162
- Talathi
- BHARAT DIGAMBARRAO KADAM
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
इतर फेरफार/बोअरवेल
बाजूस वर्णन केलेल्या गट क्र. 162 चे मालक किशन गंगाराम आलूरोड यांची जमीन मौ. नायगाव ध. येथे गट क्र. 162 क्षेत्र 01 हे 81 आर जमीन असून यांनी सदरील गटात एक बोअरवेल मारला असून त्या बोअरवेल ची सातबाराच्या इतर अधिकारात नोंद व्हावी यासाठी त्यांनी अर्ज व 100 रु बॉंडपेपर वर शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.