Ferfar #2313 · नायगांव (ध.)
धर्माबाद, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 150
- Talathi
- BHARAT DIGAMBARRAO KADAM
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
बाजुस दर्शविलेल्या गट क्र.150 चे मालक अनुसया नागेश राचेवाड रा.नायगाव ध.ता.धर्माबाद येथील रहिवाशी असून त्यांची मौ.नायगाव ध. येथे गट क्र 150 क्षेत्र 1 हे 60 आर एवढी शेत जमीन आहे. अर्जदार अनुसया नागेश राचेवाड यांनी सात बाराचे इतर अधिकारात बोअरवेलची नोंद घ्यावी म्हणून 100रु चे बॉण्ड वर शपथपत्र दिले आहे. अर्जदार यांचे अर्ज शपथपत्र व स्थानिक चौकशी आधारे अनुसया नागेश राचेवाड यांच्या हिश्शात एक स्वतंत्र बोअर वेल नोंद आहे अशी नोंद घेण्यात आली. करिता नोंद मजुरीस्तव सादर.