सातबारा Watch

← नायगांव (ध.)

Ferfar #2315 · नायगांव (ध.)

धर्माबाद, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
370
Talathi
BHARAT DIGAMBARRAO KADAM
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 बाजुस दर्शविलेल्या गट क्र.370 चे मालक आनंदा बापुजी कदम रा.नायगाव ध. ता.धर्माबाद येथील रहिवाशी असून त्यांची मौ.नायगाव ध. येथे गट क्र.370 क्षेत्र 2 हे 00 आर एवढी शेत जमीन आहे. अर्जदार आनंदा बापुजी कदम यांनी सात बाराचे इतर अधिकारात बोअरवेलची नोंद घ्यावी म्हणून 100रु चे बॉण्ड वर शपथपत्र दिले आहे. अर्जदार यांचे अर्ज शपथपत्र व स्थानिक चौकशी आधारे आनंदा बापुजी कदम यांच्या हिश्शात एक स्वतंत्र बोअर वेल नोंद आहे अशी नोंद घेण्यात आली. करिता नोंद मजुरीस्तव सादर.