सातबारा Watch

← नायगांव (ध.)

Ferfar #2318 · नायगांव (ध.)

धर्माबाद, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
312
Talathi
BHARAT DIGAMBARRAO KADAM
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 बाजुस दर्शविलेल्या गट क्र.312 चे मालक साईनाथ भुमन्ना तानुरोड रा.नायगाव ध. ता.धर्माबाद येथील रहिवाशी असून त्यांची मौ.नायगाव ध. येथे गट क्र.312 क्षेत्र 0 हे 98 आर एवढी शेत जमीन आहे. अर्जदार साईनाथ भुमन्ना तानुरोड यांनी सात बाराचे इतर अधिकारात बोअरवेलची नोंद घ्यावी म्हणून 100रु चे बॉण्ड वर शपथपत्र दिले आहे. अर्जदार यांचे अर्ज शपथपत्र व स्थानिक चौकशी आधारे साईनाथ भुमन्ना तानुरोड यांच्या हिश्शात एक स्वतंत्र बोअर वेल नोंद आहे अशी नोंद घेण्यात आली. करिता नोंद मजुरीस्तव सादर.