Ferfar #2320 · नायगांव (ध.)
धर्माबाद, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 157
- Talathi
- BHARAT DIGAMBARRAO KADAM
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
बाजुस दर्शविलेल्या गट क्र.157 चे मालक रामदास विठ्ठल बोमिनवाड रा. नायगाव ता.धर्माबाद येथील रहिवाशी असून त्यांची मौ.नायगाव ध. येथे गट क्र.157 क्षेत्र 1 हे 04 आर एवढी शेत जमीन आहे. अर्जदार रामदास विठ्ठल बोमिनवाड यांनी सात बाराचे इतर अधिकारात बोअरवेलची नोंद घ्यावी म्हणून 100रु चे बॉण्ड वर शपथपत्र दिले आहे. अर्जदार यांचे अर्ज शपथपत्र व स्थानिक चौकशी आधारे रामदास विठ्ठल बोमिनवाड यांच्या हिश्शात एक स्वतंत्र बोअर वेल नोंद आहे अशी नोंद घेण्यात आली. करिता नोंद मजुरीस्तव सादर.