सातबारा Watch

← नायगांव (ध.)

Ferfar #2323 · नायगांव (ध.)

धर्माबाद, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
378
Talathi
BHARAT DIGAMBARRAO KADAM
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 इतर फेरफार बाजूस वर्णन केलेल्या गट क्र. 378 चे मालक पोतन्ना रामन्ना म्याकलोड यांची जमीन मौ. नायगाव ध. येथे गट क्र. 378 क्षेत्र 0 हे 83 आर जमीन असून यांनी सदरील गटात एक बोअरवेल मारला असून त्या बोअरवेल ची सातबाराच्या इतर अधिकारात नोंद व्हावी यासाठी त्यांनी अर्ज व 100 रु बॉंडपेपर वर शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.