Ferfar #2324 · नायगांव (ध.)
धर्माबाद, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 40
- Talathi
- BHARAT DIGAMBARRAO KADAM
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
इतर फेरफार
बाजूस वर्णन केलेल्या गट क्र. 40 चे मालक योगेश गणेश भुयेवाड यांची जमीन मौ. नायगाव ध. येथे गट क्र. 40 क्षेत्र 0 हे 46 आर जमीन असून यांनी सदरील गटात एक बोअरवेल मारला असून त्या बोअरवेल ची सातबाराच्या इतर अधिकारात नोंद व्हावी यासाठी त्यांनी अर्ज व 100 रु बॉंडपेपर वर शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.