Ferfar #1066 · बेल्लुर (खु)
धर्माबाद, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-21
- Objection until
- 2026-10-08
- Certified
- —
- Gat / Survey
- 137
- Talathi
- BHARAT DIGAMBARRAO KADAM
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/09/2026
बोजा कमी
अर्जदार प्रियंकाबाई भुजंगराव सुर्यवंशी यांची जमीन बेल्लूर खु येथे गट क्र.137 च्या इतर अधिकारामध्ये साधे कुळ मध्ये वि.का.स.ली.म.धर्माबाद गहान ( 101 )सदरील बोजा पडला असून दि.नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. नांदेड शाखा धर्माबाद यांनी बोजा कमी पत्र दिल्यावरून बोजा नोंद कमी करण्यात आली.