Ferfar #1078 · बेल्लुर (खु)
धर्माबाद, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 105
- Talathi
- BHARAT DIGAMBARRAO KADAM
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
कौटुंबिक वाटणीपत्रक
बाजुस वर्णन केलेल्या गट क्रमांकाचे मालक नामे गंगाधर ढोलु रामुलकर यांची जमीन मौ. बेल्लूर खु येथे गट क्र. 105 क्षेत्र 01 हे 33 आर जमीन असून यांनी आपल्या सख्या भावास पुढीलप्रमाणे जमीन वाटणी करून घेतली.
1] साईनाथ ढोलु रामुलकर यांना गट क्र. 105 क्षेत्र 01 हे 33 आर पैकी क्षेत्र 0 हे 48 आर जमीन कौटुंबिक वाटणीपत्रका आधारे वाटुन दिली आहे.
संमती देणार – 1) स्वरूपा गंगाधर रामुलकर (पत्नी) यांनी सदरील वाटणीपत्रकास संमती दिली.
सदरील वाटणी पत्रक 500 रु.चे बॉडपेपर क्र. DW 262935 वर रजिस्टर्ड नोटरी क्र. 410/2026 दि. 30/10/2026 रोजी केलेल्या कौटुंबिक वाटणीपत्रक व अर्ज सादर केल्यावरुन फेरफार नोंद घेण्यात आली.
करिता नोंद मंजुरीस्तव सादर.