Ferfar #3014 · आल्लुर
धर्माबाद, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 31
- Talathi
- N Y ABDUL HAMID
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
बाजूस दर्शिवेलेल्या मौजे आलूर ता.धर्माबाद ग.न. 31 ची मालक श्रीमती गंगाबाई रामराव राचेवाड रा. आलूर ता.धर्माबाद यांचे मौजे आलूर येथील ग.न. 31 क्षेत्र 2.15000 हे-आर मध्ये एक बोअरवेल मारला .अर्जदाराने दिलेल्या विनंती अर्जावरून,शपथपत्र आधारे बोअरवेल मारल्याची नोंद फेरफारला घेण्यात आली.