Ferfar #1305 · माष्टी
धर्माबाद, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 145
- Talathi
- BHARAT DIGAMBARRAO KADAM
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
बाजुस दर्शविलेल्या गट क्र.145 चे मालक अवधुत जगदीश जोगदंड रा.माष्टी ता.धर्माबाद येथील रहिवाशी असून त्यांची मौ. माष्टी येथे गट क्र.145 क्षेत्र 1 हे 02 आर एवढी शेत जमीन आहे. अर्जदार अवधुत जगदीश जोगदंड यांनी सात बाराचे इतर अधिकारात बोअरवेलची नोंद घ्यावी म्हणून 100रु चे बॉण्ड वर शपथपत्र दिले आहे. अर्जदार यांचे अर्ज शपथपत्र व स्थानिक चौकशी आधारे अवधुत जगदीश जोगदंड यांच्या हिश्शात एक स्वतंत्र बोअर वेल नोंद आहे अशी नोंद घेण्यात आली. करिता नोंद मजुरीस्तव सादर.