सातबारा Watch

← माष्टी

Ferfar #1306 · माष्टी

धर्माबाद, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
118
Talathi
BHARAT DIGAMBARRAO KADAM
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 बाजुस दर्शविलेल्या गट क्र.118 चे मालक बालाजी मारोतीराव जोगदंड रा.माष्टी ता.धर्माबाद येथील रहिवाशी असून त्यांची मौ.माष्टी येथे गट क्र.118 क्षेत्र 00 हे 91 आर एवढी शेत जमीन आहे. अर्जदार बालाजी मारोतीराव जोगदंड यांनी सात बाराचे इतर अधिकारात बोअरवेलची नोंद घ्यावी म्हणून 100रु चे बॉण्ड वर शपथपत्र दिले आहे. अर्जदार यांचे अर्ज शपथपत्र व स्थानिक चौकशी आधारे बालाजी मारोतीराव जोगदंड यांच्या हिश्शात एक स्वतंत्र बोअर वेल नोंद आहे अशी नोंद घेण्यात आली. करिता नोंद मजुरीस्तव सादर.