सातबारा Watch

← पाटोदा ( थडी )

Ferfar #1625 · पाटोदा ( थडी )

धर्माबाद, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
213, 225
Talathi
BHARAT DIGAMBARRAO KADAM
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 बाजुस वर्णन केलेल्या गट क्रमांकाचे मालक नामे शंकर गंगाधर पाटील रा.पाटोदा थंडी ता.धर्माबाद यांची मौजे पाटोदा थंडी येथे गट क्र.225 क्षेत्र 2.00 हे आर व गट क्र.213 क्षेत्र 0 .66 हे आर जमीन पुढील प्रमाणे वाटून घेतली 1) उमा शंकर पाटील यांना गट क्र. 225 क्षेत्र 1.00 आर, 2) चैतन्य शंकर पाटील अपाक उमा शंकर पाटील गट क्र. 225 क्षेत्र 0.65 आर हे आर 3) पवनकुमार गंगाधर पाटील याना गट क्र.225 क्षेत्र 0.35 हे आर व गट क्र 213 क्षेत्र 0.66 हे आर जमीन वाटून दिली. सदर वाटणी कौटुंबिक वाटणीपत्रका आधारे वाटुन दिली आहे , सदरील वाटणीपत्रक 500 रु. चे बॉडपेपर क्र. DM 262816 दि. 24/07/2025 वर रजिस्टर्ड नोटरी क्र. 159/26 दि. 14/10/2026 रोजी केलेल्या कौटुंबिक वाटणीपत्रक व अर्ज सादर केल्यावरुन फेरफार नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर