Ferfar #1626 · पाटोदा ( थडी )
धर्माबाद, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 222
- Talathi
- BHARAT DIGAMBARRAO KADAM
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
कौटुंबिक वाटणीपत्रक
बाजुस वर्णन केलेल्या गट क्रमांकाचे मालक नामे सुलोचना माणीक बोमले (बोंबले) यांची जमीन मौ. पाटोदा थडी येथे गट क्र. 222 क्षेत्र 0 हे 38 आर जमीन असून यांनी आपल्या सख्या मुलाच्या नावे पुढीलप्रमाणे जमीन वाटणी करून दिली.
1] साईनाथ माणिकराव बोमले यांना गट क्र. 222 क्षेत्र 0 हे 38 आर संपूर्ण जमीन कौटुंबिक वाटणीपत्रका आधारे वाटुन दिली आहे.
संमती देणार – 1) माणिक विठ्ठलराव बोंबले (पती) यांनी सदरील वाटणीपत्रकास संमती दिली.
सदरील वाटणी पत्रक 500 रु.चे बॉडपेपर क्र.262603 DW वर रजिस्टर्ड नोटरी क्र. 362/2026 दि. 21/09/2026 रोजी केलेल्या कौटुंबिक वाटणीपत्रक व अर्ज सादर केल्यावरुन फेरफार नोंद घेण्यात आली.
करिता नोंद मंजुरीस्तव सादर.