Ferfar #1627 · पाटोदा ( थडी )
धर्माबाद, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 227
- Talathi
- BHARAT DIGAMBARRAO KADAM
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
कौटुंबिक वाटणीपत्रक
बाजुस वर्णन केलेल्या गट क्रमांकाचे मालक नामे माणिकराव विठठलराव बोंबले यांची जमीन मौ. पाटोदा थडी येथे गट क्र. 227 क्षेत्र 01 हे 08 आर जमीन असून यांनी आपल्या सख्या मुलाच्या नावे पुढीलप्रमाणे जमीन वाटणी करून दिली.
1] साईनाथ माणिकराव बोमले यांना गट क्र. 227 क्षेत्र 01 हे 08 आर पैकी क्षेत्र 0 हे 80 आर जमीन कौटुंबिक वाटणीपत्रका आधारे वाटुन दिली आहे.
संमती देणार – 1) सुलोचना माणीक बोंबले (पत्नी), 2) संदिप माणीकराव बोंबले (मुलगा) यांनी सदरील वाटणीपत्रकास संमती दिली.
सदरील वाटणी पत्रक 500 रु.चे बॉडपेपर क्र.262602 DW वर रजिस्टर्ड नोटरी क्र. 363/2026 दि. 21/09/2026 रोजी केलेल्या कौटुंबिक वाटणीपत्रक व अर्ज सादर केल्यावरुन फेरफार नोंद घेण्यात आली.
करिता नोंद मंजुरीस्तव सादर.