Ferfar #11371 · बाळापुर
धर्माबाद, नांदेड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 605/C
- Talathi
- माधव व्यंकोबा राऊत
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा धर्माबाद
गहाणखत लिहुन देणार : मुरलीधर रामा गौड रा. बाळापुर यांनी दुय्यम निबंधक धर्माबाद यांचेकडील दस्त क्रमांक 1707-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 605/C क्षेत्र 0.0312 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मुरलीधर रामा गौड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.