Ferfar #11379 · बाळापुर
धर्माबाद, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 331/E
- Talathi
- माधव व्यंकोबा राऊत
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
बाजुस वर्णन केलेल्या सर्वे क्रमांकाचे मालक गीतांजली सुनीलकुमार गोधा रा.धर्माबाद ता. धर्माबाद यांनी अर्ज दिला आहे की त्यांची मौ बाळापूर येथील सर्वे क्र.331/ई मध्ये क्षेत्र 0 हे 86 आर जमीन असून त्यांच्या हिश्शात एक बोरवेल आहे त्या बोरवेल ची नोंद सातबाराचे इतर अधिकारात करुन मिळावी .
अर्जदार गीतांजली सुनीलकुमार गोधा यांच्या म्हणण्यानुसार सर्वे क्र 331/ई मध्ये जाऊन बोरवेल असले बाबत स्थळपाहणी केली व अर्जदाराच्या शपथपत्र आधारे सर्वे क्र 331/ई चे इतर अधिकारात गीतांजली सुनीलकुमार गोधा यांचे हिश्शात असलेली बोरवेल नोंद करण्यात आली.
करिता नोंद मंजुरीस्तव सादर.