Ferfar #11381 · बाळापुर
धर्माबाद, नांदेड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 8/C
- Talathi
- माधव व्यंकोबा राऊत
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा नांदेड
लिहून घेणार : रितेश रमेश पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 8/C तपशिल : प्रमाणे रितेश रमेश पाटील यानी स्टेट बॅक ऑफ इंडीया शाखा नांदेड यांच्या कडुन रक्कम रुपये 4500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 9442
प्रमाणे रितेश रमेश पाटील यानी स्टेट बँक आँफ इंडीया शाखा नांदेड यांच्या कडुन रक्कम रुपये 3000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 9869
प्रमाणे रितेश रमेश पाटील यानी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा नांदेड यांच्या कडुन रक्कम रुपये 5000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 10465
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.