Ferfar #11388 · बाळापुर
धर्माबाद, नांदेड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 602/A
- Talathi
- माधव व्यंकोबा राऊत
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
लिहुन देणार:-
किशन गंगाराम काशेटीवार रा. बाळापुर(खाता क्रमांक130) यांचे गट/सर्व्हे क्रमांक602/A, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9926 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0069 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार:- स्वाती पांडुरंगराव शुक्त यांना क्षेत्र 0.0069 हे.आर.चौ.मी दुय्यम निबंधकं बिलोली यांचे कडील खरेदी दस्त5 क्र 268 दिनांक 28/02/1984 प्रमाणे रक्कम रूपये 2500 घेउन खरेदी दिली
लिहुन घेणार :
सतीश दामोदरराव देशपांडे , (खाता क्रमांक :-4786)गट/सर्व्हे क्रमांक 602/A लागवडीयोग्य क्षेत्र 0.0069 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक धर्माबाद जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 686 दिनांक 02/12/2006 प्रमाणे रक्कम रुपये 325000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.