सातबारा Watch

← बाळापुर

Ferfar #11404 · बाळापुर

धर्माबाद, नांदेड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
581/1
Talathi
माधव व्यंकोबा राऊत
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा नायगाव लिहून देणार : ललेश नरसन्ना डबकलवार,पल्लवी ललेश डबकवाड रा.बाळापुर यांनी दुय्यम निबंधक धर्माबाद यांचेकडील दस्त क्रमांक 113 दिनांक 16/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2609000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 581/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा नायगाव यांचेकडील पत्र क्रमांक Naig/26-27/HL/4 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2609000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.