सातबारा Watch

← रत्नाळी

Ferfar #11881 · रत्नाळी

धर्माबाद, नांदेड · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
Certified
—
Gat / Survey
172
Talathi
नारायण रामा गाजेवार
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 आदेश क्र.2025/भुसु//है.इ.नि./06(3)/कावि -4445888 जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड दि. 17/10/2025 . चे आदेश नुसार मौ. रत्नाळी ता. धर्माबाद जि. नांदेड येथील शेत सर्व्हे क्र. 172क्षेत्र 00 हे 46 आर पुर्ण जमीनीचा भुधारणा प्रकार शेती प्रयोजनासाठी भोगवटादार वर्ग – 2 ( दोन ) चा भोगवटादार वर्ग – 1 ( एक ) मध्ये परिवर्तीत करण्यासाठी महाराष्ट्र शासन परिपत्रक क्र. बैठक-2024/प्र . क्र.95/ज-7 दि 15/07/2025 व हैदराबाद इनाम निर्मुलन रोख अनुदान कायदा 1954 6 ( 3 ) प्रमाणे आदेश मा. अप्पर जिल्हाधिकारी साहेब , जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांनी पारित केले आहेत. वरिल आदेश प्राप्त झाल्यानुसार सर्व्हे क्र. 172 चा भुधारणा प्रकार भोगवटादार वर्ग – 2 ( दोन ) मध्ये बदल करुन भोगवटादार वर्ग–1( एक ) करण्यासाठी फेरफारास नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.