Ferfar #1739 · मुतन्याळ
धर्माबाद, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 164
- Talathi
- प्रकाश रामराव जाधव
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
इतर फेरफार ( बोअरवेल नोंद )
बाजुस वर्णन केलेल्या सर्वे क्रमांकाचे मालक रुक्मीनबाई विठ्ठल पवार रा. बाभुळगाव ता. धर्माबाद यांनी अर्ज दिला आहे की त्यांची मौ. मुतन्याळ येथील गट क्र. 164 क्षेत्र 1 हे 19 आर मध्ये त्यांच्या हिश्यात एक बोअरवेल आहे त्या बोअरवेल नोंद सातबाराचे इतर अधिकारात करुन मिळावी. रुक्मीनबाई विठ्ठल पवार यांच्या म्हणण्यानुसार गट क्र.164 क्षेत्र 1 हे 19 आर मध्ये जाऊन बोअरवेल असलेबाबत स्थळपाहणी व पंचनामा करण्यात आला व त्या आधारे गट क्र.164 क्षेत्र 1 हे 19आर यांचे हिश्यात एक बोअरवेल आहे अशी नोंद घेण्यात आली.
करिता नोंद मंजुरीस्तव सादर.