सातबारा Watch

← दुगांव

Ferfar #1467 · दुगांव

बिलोली, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
196
Talathi
राठोड बी. एस.
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक लिहून घेणार : नामदेव मोतीराम, विश्वाभर मोतीराम यांनी नामदेव मोतीराम यांनी स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा बिलोली येथे 40,000/-रु.गहान - 604 विश्वाभर मोतीराम यांनी स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा बिलोली येथे 40,000/-रु.गहान - 604 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.