Ferfar #1468 · दुगांव
बिलोली, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 77
- Talathi
- राठोड बी. एस.
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
बाजूस दाखल जमिनीचे खातेदार मौजे दुंगाव येथील गट क्र 77 मधील खातेदार वच्छलाबाई हाणमंत पुयड यांनी त्यांच्या नावाबाबत दुरूस्ती अर्ज दिला असून आज रोजी सदरच्या 7/12 वर सौ.वंचाळबाई हाणमंत असे नाव पडले असून तरी संबंधित अर्जदार यांचे अर्ज व स्थानिक पंचनामा आणि आधारकार्ड यांच्या वरुन त्यांच्या नावात सौ.वंचाळबाई हाणमंत ऐवजी वच्छलाबाई हाणमंत पुयड नावाची दुरूस्ती करण्यात आली.
नोंद मंजुरीस्तव सादर