सातबारा Watch

← दुगांव

Ferfar #1472 · दुगांव

बिलोली, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
328
Talathi
राठोड बी. एस.
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 बाजूस दाखल जमिनीचे खातेदार मौजे दुंगाव येथील गट क्र 328 मधील खातेदार विजय मधुकर जाधव यांनी त्यांच्या होल्डिंग एक करण्यासाठी अर्ज दिला असून आज रोजी सदरच्या 7/12 वर दोन होल्डिंग वेगवेगळे निघत असल्यामुळे विजय मधुकर जाधव यांची होल्डिंग एकत्रित करण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.